आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

  • मौजे दुधोंडी ग्रामपंचायतीची स्थापना 18/10/1954 साली झाली.
  • गावची लोकसंख्या – सन 2001 चे खाणीसुमारे प्रामणे 6973 झाली आहे.
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या –15.
  • मतदार –4563.
  • मागासवर्गीचे संख्या –504.
  • तालुक्यचे ठिकाण –पलूस.
  • पलूस ते दुधोंडी अंतर –9 कि.मी.
  • दुधोडी ते ताकरि अंतर –6 कि.मी.
  • श्रीक्षेत्र सागरेश्वर ते दुधोंडी –10 कि.मी.