उत्पन्नाची साधने

  • गावात मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे.
  • पारंपारीक पिकाबरोबर ऊस द्राक्षबाग ही व यासारखी पिके घेतली जातात.
  • भाजीपाला व माळव्याच्या शेतीवर शेतकरी भर देत आहेत.
  • दुग्ध व्यवसाय हा शेतीवर आधारीत असल्याने तो मोठया प्रमाणात केला जात आहे.
  • दर आठवडयास दुधाला पगार मिळतो त्यामुळे या व्यवसायाकडे सर्वांचे आकर्षण आहे किर्लोस्कर लोखंड कारखाना 4 कि.मी. अंतरावर असल्यामुळे गावातील बरेच तरुण या ठिकाणी व जवळ असणारी एम.आय.डी.सी. पलुस या ठिाकणी मोठया प्रमाणात रोजगारासाठी गावातून लोक जातात
  • गावामध्ये चार हॉटेल्स.
  • 19 किराणा मालाची दुकाने आहेत.
  • तसेच 1 हार्डवेअर चे दुकान आहे.