जमिनीबद्दल माहिती

  1. गावात बागायती आणि जिरायती जमिनी दोन्ही प्राकरच्या आहेत.
  2. सर्वच जमीन सुपीक काळी कसदार जमीन आहे.
  3. गावात एकूण जमीन –922.25 हेक्टर.
  4. लागवडीखालील जमीन – 835–54 हेक्टर.
  5. पडीक जमीन – 25.12 हेक्टर.
  6. गायरान जमीन –8.12 हेक्टर.
  7. गावठाण जमीन –13.21 हेक्टर.
  8. नदया नाले –40.10 हेक्टर.