संस्था

संस्थांची माहीती–

 • ग्रामपंचायत कार्यालय – आहे.
 • तलाठी कार्यालय – आहे.
 • पोष्ट ऑफीस – आहे.
 • सहकारी सोसायटी – आहे.
 • सरकारी बॅंक – नाही.
 • सहकारी बॅंक – आहे.
 • संस्था–
  • स्व. मिनाताई जनार्दन जाधव चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे गावातील गरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात.
 • बचत गट–
  • गावामध्ये 76 महीला बचत गट आहेत.
  • सांगली जिल्हयामध्ये सर्वाधिक बचत गट असणारे एकमेव गाव दुधोंडी आहे.