सामाजिक व्यक्तिमत्वे

  • कै. बाबुराव दौलु जाधव–
    • श्री. शिवभवानी उत्सवामध्ये पुढाकार घेवून उत्सव मोठया थाटामाटाने भरवित असे.
  • कै. शिवराम विष्णू तिरमारे–
    • यांना दलित मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले होते त्यांनी सांगली येथे बापट वस्तीगृहाची स्थापना केली व आज ही ते योग्य प्रकारे चालू आहे.
  • कै. शंकर रामचंद्र रानमाळे–
    • संस्थापक व्हा. चेअरमन शिवाजी जलसिंचन योजना नं.2 व तासगांव तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य यामधून गावामध्ये बरीच विकास कामे केली.