माहिती

स्वच्छता–

 • स्वच्छतेसाठी तालुक्यामध्ये नेहमीच गाव अग्रेसर असते.
 • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे.
 • ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी गावात स्वच्छता मोहीम राबविले जाते.
 • पावसाळयात डासांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी औषध फवारणी केली जाते.
 • पिण्याच्या पाण्यातून पावसाळी आजाराचे लागण होऊ नये यासाठी टी.सी.एल. ने टाकीची स्वच्छता तसेच सार्वजनिक बोअरवेलमध्ये मेडीक्लोअर वाटप केले जाते.
 • छत्रपती शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद शाळा नं.1 व 2.
 • तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचेमाफर्त गावातील स्वच्छता केली जाते.

संस्थांची स्वच्छतागृह माहीती–

 • ग्रामपंचायत कार्यालय – आहे.
 • तलाठी कार्यालय – आहे.
 • पोष्ट ऑफीस – आहे.
 • सहकारी सोसायटी – आहे.
 • सरकारी बॅंक – नाही.
 • सहकारी बॅंक – आहे.

ग्रामपंचायत दुधोंडी घनकचरा विल्हेवाट–

 • कुटुंब संख्या –1125.
 • सार्वजनिक कचराकुंडी संख्या –28.
 • नेपॅड संख्या –9.

सांडपाणी विल्हेवाट.

 • कुटुंब संख्या– 1,125.
 • गावांना दिले जाणारे पाणी लिटरमध्ये– 1,50,000.
 • बाहेर पडणारे पाणी लिटरमध्ये –1,20,000.
 • परस बागेत– 20,000.
 • शोष खड्डयात सोडले जाणारे लिटरमध्ये– 10,000.
 • गटारीतुन बाहेर पडणारे पाणी लिटरमध्ये– 90,000.
 • किती ठिकाणी बाहेर पडते– 2.
 • पुर्नवापर किती ठिकाणी आहे– 2.
 • वापर – शेतीसाठी.

शौचालयाचा वापर

 • शौचालयाचा वापर करण्यासाठी एकूण कुटुंबे– 863.
 • शौचालयाचा प्रकार सेफ्टीटॅंक– 786.
 • बायोगॅस– 77.