वनसंपदा

  • गावातील गायरानावर सामाजिक वनीकरण करण्यात आले आहे.
  • निलगीरीची झाडे मोठया प्रमाणावर आहेत.
  • हिरव्यागार वनराईमुळे गावाच्या वैभवात भर वाढलेली आहे