प्राणिसंपदा

  • गावात शेतीबरोबर दुध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो.
  • त्यामुळे गावामध्ये म्हैशांना जातीच्या म्हैशी, संकरीत गाय व्होस्टॉन, जरशी इ. तसेच पंढरपुरी, मुदा व देशी म्हैशीचा जातींची वाढ झालेली आहे.
  • गावामध्ये एक हजार बैल आहेत. त्यामुळे त्याचा वापर शेती व्यवसायासाठी होतो. शेळीपालन व्यवसाय, ससे पालन व्यवसाय आहे.
  • गावामध्ये व्यावसायिक दृष्टीकोनातून वराहपालन ससेपालन शेळीपालन म्हैशीपालन व्यवसाय केला जातो.
  • गावामध्ये 6 हजार म्हैशी, 2 हाजर गायी आहेत.