पिकांची

पिकांची फळबागांची माहीती–

  1. गावात प्रमुख व्यवसाय शेती आहे.
  2. ज्वारी हरभरा भुईमुग सोयाबीर भात गहू या पिकांचे क्षेत्र गावात आहेत.
  3. त्याचबरोबर ऊस द्राक्षबागा फळेफुले व माळव्याची शेती व्यावसायिक दुष्टीकोनातून केला जातो.