जलस्त्रोत

  • गावाच्या पश्चिमेकडे कृष्णा नदी वाहते या नदीवर ठिकठिकाणी पंप मोटर बसवून शेतकरी पाणी घेतात.
  • तसेच जॅकवेल लिफ्ट इरिगेशने शेतीला पाणीपुरवठा करतात.
  • सहकारी तत्वावरील लिफ्ट इरिगेशन संस्था उत्तम प्रकारे चालू आहे याचबरोबर गावामध्ये 1 हजाराहून अधिक विहीरी आहेत.
  • 150 अरवेल खाजगी व 23 सार्वजनिक विंधन विहीरी आहेत.
  • सार्वजनिक विहीरी आहेत.
  • शेतीसाठी 12 महीने जलसिंचनासाठी उपलब्ध असल्यामुळे गाव धनधान्याने समृध्द आहे. गावातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी ग्रामपंचायतीने कुंडल प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे.